ई वर्ले अक्षर

ह्या अभिनव कार्यक्रमाची नोंद माझ्या मनाने तर घेतली होती पण ह्या माझ्या आनंदात तुम्हालाही सहभागी करून घ्यावे असे वाटल्याने हा लेख प्रपंच!!

कार्यक्रमात एका पुणेकर म्हटला कि ‘पुणे तिथे काय उणे’ असं असलं तरी मला आता म्हणावेसे वाटतेय कि “ठाणे तिथे काय उणे” तेव्हा हे ८४ वे साहित्य संमेलन “जरा हटके” होणार यात वादच नाही….





प्रा.नरेंद्र पाठक सरांनी ज्ञानेश्वर महाराजांचा,त्यांच्या दूरदृष्टीचा, ज्ञानेश्वरीचा दाखला देत सुमारे ७०० वर्षांपूर्वीच इंटरनेटचा ,ह्या संमेलनाचा पाया रोवला गेला असे सांगितले.

— सौ. ज्योती कपिले

Author