(User Level: User is not logged in.)

मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऑपरेशन सिंदूर – भारताच्या निर्णायक शक्तीचं वास्तव

    ऑपरेशन सिंदूर – भारताच्या निर्णायक शक्तीचं वास्तव

    २०२५ मधील पहलगाम हत्याकांड हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तो भारताच्या आत्म्यावरील आघात होता. देशाच्या सीमांचे, नागरिकांचे आणि राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. एक असे ऑपरेशन जे लष्करी, तांत्रिक, राजनैतिक आणि माहिती युद्धाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पार पडले. भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारा नाही, तर निर्णायक कृती करणारे राष्ट्र आहे.

    Time – 01:35:32

      January 9, 2026


  • कशी बनवली जाते दिनदर्शिका किंवा पंचांग

    कशी बनवली जाते दिनदर्शिका किंवा पंचांग

    सुप्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री दा कृ सोमण यांनी पंचांगातील विविधता, कालगणनेच्या विविध पद्धती, leap year, अधिकमास यांचा कालगणनेशी संबंध यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकलाय मराठीसृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्ट मध्ये.

      November 20, 2025


  • माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो

    माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो

    श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !

      October 2, 2025


  • 3i Atlas धूमकेतू की Alien ?

    3i Atlas धूमकेतू की Alien ?

    धूमकेतू 3i 2025 N1/Atlas बद्दलचा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट! आकाशगंगा , सूर्यमाला आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटना याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. सध्या चर्चेत असलेल्या 3i 2025 N1/Atlas या धूमकेतूबद्दल तथ्यपूर्ण माहिती देत या पॉडकास्ट मध्ये धूमकेतू संबंधी विश्लेषण केलं आहे – आयुका या प्रतिष्ठित संस्थेतील खगोलशास्त्र आणि खगोलविज्ञानाचे अध्यापक श्री. प्रसाद आडेकर यांनी.

      October 30, 2025


  • स्वामीभक्तीतून उमललेली आध्यात्मिक चित्रकला

    स्वामीभक्तीतून उमललेली आध्यात्मिक चित्रकला

    श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !

      October 2, 2025


  • द्रौपदी : महाभारतातील स्त्री की आजच्या समाजाचे प्रतिबिंब?

    द्रौपदी : महाभारतातील स्त्री की आजच्या समाजाचे प्रतिबिंब?

    महाभारतातील द्रौपदीला अनेकजण केवळ पाच पांडवांची पत्नी म्हणून ओळखतात. पण ती यज्ञातून प्रकट झालेली *यज्ञसेनी’, राजा द्रुपदाची कन्या, विदुषी, न्यायप्रिय आणि स्वाभिमानी स्त्री होती. तिचे मूळ नाव ‘कृष्णा’ होते, आणि तिच्या विचारांनी व निर्णयक्षमतेने महाभारताच्या इतिहासाला निर्णायक वळण दिले.

    लेखक अशोक समेळ यांनी आपल्या ‘द्रौपदी’ या कादंबरीत द्वापरयुगातील द्रौपदीला कलियुगातील असंख्य द्रौपदींच्या वास्तवाशी जोडत तिच्या संघर्षाचा, सामर्थ्याचा आणि स्त्रीत्वाच्या नव्या अर्थाचा वेध घेतला आहे.

      July 11, 2026


  • स्वाक्षरी घेणं हा त्यांचा छंद आहे..सह्याजीराव

    स्वाक्षरी घेणं हा त्यांचा छंद आहे..सह्याजीराव

    ‘सह्याजीराव’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले आणि तब्बल ६ वेळा Limca Book of Records मध्ये नोंद झालेले विक्रमवीर सतिश चाफेकर यांच्याशी फक्त स्वाक्षरी संग्रहच नाही तर त्यांच्या एकूणच विविधांगी संग्रहांबद्दल जाणून घेऊया आपल्या या भागात…

      November 6, 2025


  • पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले?

    पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले?

    फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानचा इतिहास आपण अनेकदा ऐकतो. पण पाकिस्तानची निर्मिती घडवून आणणाऱ्या व्यक्ती, नेते आणि संघटनांचे पुढे काय झाले? ज्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी निर्णायक भूमिका बजावली, त्यांना नव्या राष्ट्राने नेमके कसे वागवले?

    Time – 52:33

      July 24, 2026


  • किनवटचा क्रिमिनल ते किशोर चे संपादक

    किनवटचा क्रिमिनल ते किशोर चे संपादक

    हुशारीला योग्य दिशा मिळाली तर ते ज्ञान होतं आणि असं ज्ञान समाजोपयोगी असतं. मात्र प्रचंड बुद्धिमत्ता असताना केवळ पैशाच्या अभावी माणूस भरकटतो आणि एका वेगळ्या दिशेने प्रवास करायला लागतो. ही कथा आहे एका अशा तरुणाची ज्यांच्या आयुष्यात दोन वेळा असे टर्निंग पॉइंट आले.

      October 23, 2025


  • सर्वोच्च न्यायालयाचे निर्भिड न्यायमूर्ती अभय ओक

    सर्वोच्च न्यायालयाचे निर्भिड न्यायमूर्ती अभय ओक

    Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक अगदी लहानसहान कारणांसाठी दाखल होणारे खटले, आपल्या देशात चालतं म्हणून काहीही करायचं अशा मानसिकतेत वावरणारे नागरिक, न्यायालयाचे आदेश वेळच्या वेळी अंमलात न आणण्याकडे यंत्रणांचा असलेला कल….. या सगळ्यामुळे खरंच आपला Civic Sense, हरवत चालला आहे का असा प्रश्न पडतो.

      November 13, 2025