नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.
November 19, 2023
साहित्यिक म्हणून माझी ओळख करून द्यावी लागत नाही, पाहता क्षणी मी लिहिणारा आहे, “कवी तर नक्कीच आहे ” ही ओळख करून देते ती माझी प्रिय सोबती- सखी आणि जिवलग मैत्रीण-
September 10, 2019
कंडक्टर पाठीमागून एकेकाची तिकीटं काढत माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. टीव्हीचा बाॅक्स मी पायाशी ठेवला होता. मी त्याला नागठाणेचे तिकीट मागितले. त्याने सत्तर रुपये घेऊन तिकीट दिले व विचारले, ‘हा बाॅक्स कुणाचा आहे?’ मी, माझा आहे सांगितल्यावर त्याने त्याचे लगेजचे पस्तीस रुपये मागितले.
November 20, 2021
स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय.
February 4, 2026
फराळ … The “Fast” food असं शीर्षक बघून “बाहुबली .. The Beginning” किंवा “दाग … The Fire” वगैरे अशा हिंदी सिनेमाचं title आठवलं असेल ..
September 11, 2021
सर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!!
July 8, 2022

एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.
August 5, 2022
मी ऑफिस मध्ये आले आणि स्टेटमेंट डाऊनलोड केले. प्रिंट आउट दिले. काम झालं तर ते काम कसलं!! नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न!! प्रिंटर खराब होता. साईडला दोन काळ्या पट्ट्या येत होत्या.
December 31, 2021
त्या दिवशी माझे भिजलेले अंग , कपडे , डोक कोरड झालाय. पण सगळ नसलं तरी मनाचा एक कोपरा अजून ओलाच आहे ! तो क्षण ,तोच पाऊस , तोच मी ,तीच उषा परत येणार नाही . मला माहित आहे . तरी ओला जीव कोठेतरी गुंतलाच आहे !
August 6, 2018
भारत हा देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीचा आदर अनेक कवी-लेखक-विचारवंतांनी आपल्या रसाळ व देखण्या शैलीतून केला आहे . याच भारतभूमीचे वर्णन करताना राजिंदर कृष्णन आपल्या सुप्रसिद्ध गाण्यात म्हणतात,
July 18, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti