मैत्री दीन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 9, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 9, 2023
Category:
लेखसंग्रहमानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य असल्यामुळे घटक निसर्गातील विविधता त्याच्या मनाला फार पूर्वीपासून म्हणजे आदिमानवाच्या काळापासून आकर्षित करीत असावी. शिकार करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मानवाला शिकारीच्या शोधात दूरवर जावे लागत असे. एका ठिकाणी मिळणारी शिकार कमी झाली की त्याला ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जावे लागे.
August 9, 2023
Category:
साहित्य - ललितटळटळीत दुपारी जेव्हा माझी बहीण आणि आमच्या इतर मैत्रिणी घराबाहेर गोट्या खेळायच्या तेव्हा केवळ मला ऊन सहन व्हायचे नाही म्हणून मी घरातच काहीतरी करण्याचा उद्योग केला. ‘आई आणि बाळ’ यांची चित्रे काढायला सुरुवात केली. आई आणि बाळ एकत्रितपणे कधी वर्तमानपत्रात, कधी मासिकात दिसायचे ते बघून बघून मी काढायचे आणि चक्क तीस दिवसात मी तीस चित्रे काढली. विषय एकच असला तरी प्रत्येक चित्र वेगळं होतं.
August 9, 2023
Category:
लेखसंग्रहजड पाणी हे नेहमीच्या पाण्याप्रमाणेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंचं संयुग आहे. साध्या पाण्यातील हायड्रोजनच्या अणूंमध्ये न्यूट्रॉनचा अभाव असतो. पण जड पाणी घडविणाऱ्या हायड्रोजनच्या अणूंमध्ये प्रोटॉनच्या जोडीला एक न्यूट्रॉनही असतो.
August 9, 2023
Category:
लेखसंग्रहप्रचंड कष्ट घेऊन एखादा उद्योजक यशस्वी होतो. त्याच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. संपन्नता येते खरी, पण तणावाची छुपी पावले त्रास देऊ लागतात. सुरुवातीचे ध्येय असते उत्कृष्ट उत्पादन करण्याचे.
August 9, 2023
Category:
लेखसंग्रहगीतेच्या अठराव्या अध्यायाच्या उपसंहाराकडे वळताना ६३ व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता माझे सर्व counselling अर्थात समुपदेशन पूर्ण झालेले आहे.
August 8, 2023
Category:
लेखसंग्रहनालंदा विद्यापीठात १५०० गुरु आणि वेगवेगळे अभ्यासक्रम करणारे ८५०० विद्यार्थी रहात असत. दिवसाला १०० चर्चासत्र व वादविवाद होत असत. एका गुरूच्या हाताखाली सात ते आठ विद्यार्थी असत. गुरु प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देत असत.
August 7, 2023
Category:
साहित्य - ललितगीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे विचार गोड आणि भव्य आहेत. मृत्यूची भीषणता आपल्या संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन आणि मरण हे दोन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. मरण नसते तर जग भेसूर दिसले असते.
August 7, 2023
Category:
कथा साहित्य - ललितजिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती
August 7, 2023
Category:
लेखसंग्रहइंग्रजीमध्ये एक एक विद्यार्थी विचारतो, आपल्याकडे गोष्ट आहे. धर्मोपदेशकाला पूर्वीच्या काळी अशी माणसे असायची ज्यांना देवाचा चेहरा दिसायचा. सध्याच्या काळी असे का होत नाही? तो उपदेशक म्हणतो, कारण अलीकडे कोणी खाली वाकत नाही, लवत नाही, वाकून पाहात नाही! वाकणे-लवणे हे शब्द नम्रतेसाठी वापरले आहेत.
August 7, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti