कळावे आणि लोळावे…
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसध्या जगभरच्या मोठमोठ्या शहरात अुंचच अुंच इमारती…टॉवर्स बांधले जात आहेत. त्यांचे आयुष्य किती असावे? दोनशे.. तीनशे…हजार वर्षे? आपल्या हयातीत हे टॉवर्स कोसळणार नाहीत याची खात्री असल्यामुळे, सध्या या अिमारती वापरात आहेत.
Category:
लेखसंग्रहआज भारत देश स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली. देश विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे. भारतीय शास्त्रज्ञ चंद्र आणि मंगळावर यान उतरविण्याच्या तयारीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानात वेगवेगळे शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहदेशातील तरूण पिढी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे का आकर्षित होते आणि त्या देशात कायम वास्तव्य करणे का पसंत करते याला अर्थकारण, समाजकारण आणि काहीअंशी राजकारण जबाबदार आहे असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. याचा अर्थ आपल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सिस्टिम मध्ये काहीतरी दोष आहे असे वाटते.
Category:
लेखसंग्रहनेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. सुमारे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, हजारो इमारती, रस्ते, पूल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजिक सुविधा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
Category:
लेखसंग्रहCopyright © 2025 | Marathisrushti