लेखसंग्रह

चाळिशीसाठी सज्ज मी

Category:

 

आजच्या धावपळीच्या व दमवणाऱ्या जगण्यात अचानक चाळिशी येते व आपल्याला आपल्यातले हे असे बदल अचंबित करतात. पण लक्षात घ्या की हे सगळे बदल रातोरात होत नाहीत. पळापळीच्या आयुष्यात आपल्याला जाणवत असतील तरीही त्यांची दखल घ्यायची जरूरी आपल्याला भासत नाही आणि मग कधीतरी अचानक चालत्या गाडीला ब्रेक बसावा तसे काहीतरी निमित्त होते व जाणवते की खरंच, असं सगळं झालेलं दिसतंय ! पण या सदराद्वारे मी आपल्याला थोड्याफार प्रमाणात या चाळिशीसाठी तयार कसे रहायचे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे.

  May 14, 2024


साहित्य - ललित

पादुका

Category:

 

दरवर्षी पालखी गेल्यावर होते तशी शंकरराव व सुषमाताईंची अगदी सैरभैर अवस्था झाली. स्वामींवर त्यांच्या घराण्याची अतूट श्रद्धा..तीन पिढ्यांपासून. आज गेले चाळीस वर्षे स्वामींच्या पादुका तीन दिवस त्यांच्या घरी मुक्कामी असायच्या. ते तीन दिवस त्यांच्या घरी जणू उत्सव असायचा. दूरदूरवरुन नातेवाईक व आप्तेष्ट दर्शनाला यायचे..दर्शन घेउन तृप्त व्हायचे.

  May 13, 2024


अवर्गिकृत

बहावा

Category:

 

  सकाळी तुझ्याकडे पाहीलं की, छान वाटतं. दुपारी तू भारीच चमकतोस. आणि संध्याकाळी असं वाटतं की, आकाशाच्या केशरी वस्त्रावर पिवळे बुट्टेच आहेत, तुझी फुलं. बहाव्या, ऐक ना. फुलत जा ना कधी कधी, अवचित. 

  May 13, 2024


लेखसंग्रह

श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रभावी मंत्र आणि जप करण्याचे लाभ

Category:

 

‘श्री स्वामी समर्थ’, हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला मंत्र आहे. या लेखाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंत्राची माहिती आपण पाहणार आहोत.

  May 13, 2024


लेखसंग्रह

शुभमंगल सावधान..

Category:

 

आमच्या परिचयाच्या एका कुटुंबातील विवाह सोहळ्याचे निमंत्रण आले. पत्रिकाच खूप छान होती. एखादी छोटी पेटी असावी तशी होती. त्या पेटीमध्ये रेशमी खलित्यावर अतिशय आकर्षक पद्धतीने मजकूर छापला होता. पण मजकूर हा हस्तलिखित स्वरुपाचा होता, म्हणजे असे की त्या कुटुंबातील एका ओळखीच्या माणसाचे अक्षर खूप चांगले आहे.

  May 13, 2024


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गेट सेट गो २०२५

Category:

 

…. पण ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतुकीच्या साधनांचा विचार केल्यास आपले विचार किती मर्यादित आहेत आणि वाहतुक व्यवस्थेबद्दलची आपली माहिती किती त्रोटक आहे हे लक्षात येते.

  May 12, 2024