गदिमांच्या प्रसंगी इरसाल होणाऱ्या लेखणीतून उतरलेलं हे एक शृंगारिक गीत
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiपावन एवढं ऐका. घरात एकटीच असणारी तरुण स्त्री आणि वाटेचा पांथस्थ यांच्यातल्या छेडछाडीची एक गमतीशीर कहाणी. हे गीत वंशाचा दिवा या चित्रपटातलं आहे गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि ललिता फडके अर्थात सादर मी एकटाच करणारे.