पावभाजी पराठा

साहित्य :- पावभाजीची भाजी, नेहमीचच कणीक, डाळीचं पीठ .

कृती :- पावभाजीच्या भाजीत बसेल एवढी कणीक व थोडसं डाळीचं पीठ घालून पराठ्यासाठी आवश्यक पीठ तयार करावं . या तयार पीठाचे जाडसर पराठे करून तव्यावर खमंग भाजावेत . लोण्याबरोबर खायला दयावेत .

Author