कसय….
आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना…..
लगेचच बरळतील.,,
“आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही….
नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता…..”
आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना…
मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात……
“चालतय हो….. दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच…
आपण घाई केल्यास देश पुढे जाणार आहे का?”..
असतात अशीही लोक…..
घ्या सांभाळुन ……
विवेक जोशी…
Author
Post Views: 19