स्वातंत्र्यातील इंग्रज सत्ता

स्वातंत्र्यविरांना पुन्हा जन्म घेण आवश्य़क आहे



 जैतापूर अणू करारासंबंधी पेपरात वाचले. हे सत्ताधारी सरकार तर इंग्रजांचे बाप निघाले.पुन्हा एकदा सावरकर,टिळक,शात्री,भगतसिंग अशा स्वातंत्र्यविरांना पुन्हा जन्म घेण आवश्य़क आहे.

गणेश वेलणकर

— गणेश वेलणकर

Author