शहरे आणि गावे

पश्चिम घाटातील थंड हवेचे ठिकाण खंडाळा

Category:

 

खंडाळा हे पश्चिम घाटातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. ते लोणावळ्यापासून अवघ्या ३ कि.मी.वर असून, हे शहर भोर घाटाच्या एका टोकावर वसलेले आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर जेजुरी

Category:

 

जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ४८ कि.मी. अंतरावर जेजुरी आहे.

शहरे आणि गावे

सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण करमाळा

Category:

 

करमाळा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. करमाळा हे कमालादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, हे मंदिर राऊराजे निबाळकर यांनी १७२७ ला बांधले.

शहरे आणि गावे

सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर नंदेश्वर

Category:

 

नंदेश्वर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जत ते मंगळवेढा हा १७१ क्रमांकाचा राज्यमहामार्ग या शहरातून जातो.

शहरे आणि गावे

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय भाग

Category:

 

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात.

शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील एक शहर कारंजा लाड

Category:

 

कारंजा लाड हे वाशिम जिल्ह्यातील एक शहर आहे. संत कारंज यांच्या नावावरून या शहराचे हे नाव पडलेले आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव असल्याने हे शहर देशभर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय जळकोट

Category:

 

जळकोट हे लातूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक छोटे शहर आहे. या शहरातील महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. तीन हिरव्यागार डोंगरांनी हे शहर वेढलेले असून हिवाळ्यात व पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आळंदी

Category:

 

आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, संत ज्ञानेश्वर यांचे समाधिस्थान आहे. या गावाला देवाची आळंदी असेही म्हणतात.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर देहू

Category:

 

देहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर मंचर

Category:

 

मंचर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सरदार होळकर यांच्या जहागिरीमध्ये या शहराचा समावेश होता.