पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळा
Category:
शहरे आणि गावेलोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात.
Category:
शहरे आणि गावेलोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात.
Category:
शहरे आणि गावेपुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.
Category:
शहरे आणि गावेजळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेदेऊळगावराजा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरातील जुने बालाजी मंदिर प्रेक्षणीय असून, महाराष्ट्राचे तिरुपती अशी या मंदिराची ख्याती आहे.
Category:
शहरे आणि गावेलोणार हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तालुका मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.
Category:
शहरे आणि गावेनांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मुंबई-हावडा रेल्वेलाईनवर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेले आहे. नांदुरा नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश काळात म्हणजे १९३१ साली झालेली आहे.
Category:
शहरे आणि गावेलातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.
Category:
शहरे आणि गावेमनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेमेडशी हे वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, ते वाशिम ते आकोट या राज्य महामार्ग क्रमांक २०४ वर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेमंगुळपीर हे वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर आहे. येथील पीर हजरत दादा हयात कलंदर यांचा दर्गा देशभर प्रसिद्ध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti