पलक्कड
Category:
शहरे आणि गावेतामिळनाडूच्या बाजूने पश्चिम घाटातून केरळ राज्यात प्रवेश करताना सर्वप्रथम हे शहर लागत असल्याने पलक्कड शहराला ‘गेट वे ऑफ केरला’ असे म्हटले जाते.
October 4, 2023
Category:
शहरे आणि गावेतामिळनाडूच्या बाजूने पश्चिम घाटातून केरळ राज्यात प्रवेश करताना सर्वप्रथम हे शहर लागत असल्याने पलक्कड शहराला ‘गेट वे ऑफ केरला’ असे म्हटले जाते.
October 4, 2023
Category:
शहरे आणि गावेपत्तनम्तिट्टा हे शहर केरळमधील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून, त्याचा मध्य त्रावणकोर विभागात समावेश होतो.
October 4, 2023
Category:
शहरे आणि गावेआंध्र प्रदेशातील तिसरे मोठे शहर म्हणून विजयवाडा ओळखले जाते. हे शहर रस्ता, हवाई मार्ग आणि रेल्वे अशा तीन मार्गानी जगाशी जोडलेले आहे.
October 4, 2023
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितसाधारणत: असे मानले जाते की, उत्तर दिग्विजयाच्या मोहिमेवर निघालेल्या मराठी सेनेसमवेत अनेक कुटुंब बृहन्महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थायिक झाली. महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या अवतीभोवती असलेले राज्य म्हणजे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश. बृहन्महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या १८ टक्क्यांपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे.
October 4, 2023
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशैलजा राजाराम चिटणीस या कवयित्री होत्या आणि स्वत: मंगलाष्टके रचत असत.
October 3, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानफार थोड्या लोकांना घरात शांततेचा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी कुत्री भुंकत असतील किंवा शेजाऱ्यांचा म्युझिक प्लेयर, टीव्ही जोरदार आवाजात भोवतालच्या जगाचा विसर पडून वाजत असेल तर झोपेची वाट लागायला वेळ लागत नाही.
October 3, 2023
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभालचंद्र श्रोत्री हे अलिबाग-उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते.
October 3, 2023
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशरद रणदिवे हे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट होते. मुंबई तसेच भारतातील प्रमुख शहरांतील इमारतीची वास्तुरचना करणाऱ्या प्रसिध्द बेंटले अँड किंग, मुंबई या कंपनीचे शरद रणदिवे भागीदार-मालक होते.
October 3, 2023
Category:
लेखसंग्रहडॉ. विक्रम त्र्यंबक आठवले यांनी १९४५ साली बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पीएच.डी. केली. त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या नॅशनल टेस्ट हाऊस या प्रयोगशाळेत जाऊन रसायनशास्त्राच्या अद्ययावत विश्लेषण पद्धतीचे संशोधन केले. १९४९ साली डॉ. भाभा यांनी त्यांना अणू संशोधन संस्थेत काम करण्यासाठी मुंबईत बोलावून घेतले व त्यांना अॅनालिटिकल केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून नेमले.
October 3, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti