अलिप्त आणि तटस्थ
Category:
लेखसंग्रहआज विद्या सिन्हाची स्मृती डोकावली – रजनीगंधा, छोटीसी बात वाली ! पण तात्काळ कवाडे बंद करत मी अलिप्त /तटस्थपणा चेहेऱ्यावर विणला. थोडासा विलगलो पण आठवणींचे पार पिच्छा सोडत नाहीत.नेमाने उगविले-मावळले त्याच्यासारखे तर कदाचित जमेल. प्रयत्न करून बघावे म्हणतोय.