लेखक धनंजय कीर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteधनंजय कीर यांनी १९४३ पासून इंग्रजी वृत्तपत्रातून लेखनास प्रारंभ केला. काही लेख त्यांनी ‘ धनंजय ‘ या टोपण नावाने लिहिले.
August 5, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteधनंजय कीर यांनी १९४३ पासून इंग्रजी वृत्तपत्रातून लेखनास प्रारंभ केला. काही लेख त्यांनी ‘ धनंजय ‘ या टोपण नावाने लिहिले.
August 5, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteधोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली.
August 5, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडॉ. नारळीकर एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ तर आहेतच पण ते उत्तम साहित्यिकही आहेत.
August 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 4, 2021
Category:
अवर्गिकृतमॉर्सी लेलँड यांचा १९३३ चा सीझन हा त्यांच्या खेळाच्या दृष्टीने ‘ पीक पॉइंट ‘ होता. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २,३१७ धावा ५०.३६ या सरासरीने केल्या त्यामध्ये त्यांची ७ शतके होती.
August 4, 2021
Category:
अवर्गिकृत२०१९ च्या सुधारणेपुर्वी सर्व गृहनिर्माण संस्थाना मतदान घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करणे बंधनकारक होते. निवडणूक बिनविरोध करायची असली तरीही निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा लागत असे. हा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येत असे. निवडणूक प्रक्रियेत येणारा खर्च संबंधित गृहनिर्माण संस्थांनाच करावा लागत असे. अशावेळी लहान संस्थाना निवडणुकीचा खर्च करणे शक्य होत नसे. त्यात भर म्हणून आरक्षण नमूद केल्याने अनेक ठिकाणी जातीपातीचे राजकारण येऊ घातले होते. बऱ्याच संस्थांच्या आरक्षण असलेल्या जागा रिक्त राहत होत्या. त्यात इच्छुक सदस्य फार कमी असल्याने संस्थेचे कामकाज सुरळीत चालवण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यामुळे सहकार कायद्यात उपाय सुचवत (२५० पेक्षा कमी सभासद) लहान संस्थांचे निवडणूक “निवडणूक आयोगामार्फत” न करता संस्थेच्या सर्वसाधारण सभेतच घेण्याचे अधिकार देण्यात आल्याने अनेक संस्थाना त्याचा लाभ मिळणार आहे. परंतु या निवडणुका घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.
August 4, 2021
Category:
साहित्य - ललितहिरव्या गर्द आंब्याच्या झाडावर येणारा मोहोर जसं जसे दिवस वाढत जातात तसं तसा रंग बदलत जातो. सुरवातीला दिसणारे पोपटी किंवा तांबूस कोंब बहरल्यावर हिरवे दिसतात नंतर चॉकलेेटी किंवा ब्राऊन होत जातात आणि मोहोर फुलल्यावर थोडेसे पांढरे दिसल्या सारखे भासतात.
August 4, 2021
Category:
साहित्य - ललितमाझ्या लहानपणी मी सदाशिव पेठेत रात्री हातात मोठी बॅटरी घेऊन फिरणारा गुरखा पाहिलेला आहे. त्याचा तो खाकी गणवेश, डोक्यावरील काळी तिरपी टोपी, त्या टोपीवर असलेले दोन खुकरीचे मेटलचे लावलेले चिन्ह अजूनही आठवतंय. त्यांचे चायनीज सारखे दिसणारे बारीक डोळे आणि गालावरील उभ्या असंख्य सुरकुत्या हीच त्यांची ओळख असायची. त्याच्या उजव्या हातात एक दंडुका असायचा.
August 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजब जब फुल खिले’ या चित्रपटापासून त्यांची गीतकार म्हणून खरी कारकीर्द सुरु झाली. त्यातील एक गाणे ‘एक था गुल एक थी बुलबुल.’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले .
August 4, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti