बाळकृष्ण रंगराव सुंठणकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमधुकर वामन धोंडे यांनी मराठी काव्य व साहित्याचे विविधांगी चिंतन मांडून समीक्षेला झळाळी दिली.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“प्रभात” मधील श्रीपाद शंकर नवरे यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी. साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा “ठणठणपाळ” या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकोल्हापूरच्या राज्याचा इतिहास या ग्रंथाचे लेखक
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. वामन दामोदर गाडगीळ हे कथा-कादंबरीकार होते.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर हे लेखक, प्राच्यविद्या संशोधक होते.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनाट्यसिने अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान यांचे स्नेहांकिता हे आत्मचरित्र गाजले, वादग्रस्तही ठरले
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteथोरले माधवराव पेशवे हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. या दोन नाटकांनी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले.
January 4, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी संप्रदायाचे गुरुतुल्य अभ्यासक होते.
January 4, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti