लेखसंग्रह

बंदची घुसमट आता पुरे !

Category:

 

एकीकडे सगळं काही खुलं केल्या जात असताना, अगदी सार्वजनिक कार्यक्रमांनाही मान्यता दिली जात असताना मंदिरांची कुलपे न उघडण्यामागे कोणतं तर्कशास्त्र असेल? हे लक्षात येत नाही. देवळे उघडण्यामागे लोकांची श्रद्धा हे कारण आहेच, परंतु यामागे भक्कम असे अर्थकारण देखील आहे. देवस्थानांच्या आधारे अक्षरश: लाखो कुटुंबे जगत असतात. हा निव्वळ श्रद्धेचा विषय नसून रोजीरोटीचा सवाल आहे. हे सरकारच्या लक्षात येत नसेल का?

  September 18, 2020


साहित्य - ललित

जीवन चक्र

Category:

 

त्या कोळ्याने जगण्या खाण्यासाठी  बांधलेले घर ही त्याची गरज होती, सोय नव्हे. निसर्ग व त्याची चेतना ह्याचा परिणाम  म्हणजे त्या कोळ्याच्या  ( Spider  च्या) चेतनेला निसर्गाची साथ असल्यामुळे विचित्र परिस्थितीत देखील तो आपले जीवन चक्र जगेल.

  September 17, 2020


लेखसंग्रह

द्वादशलिंग स्तोत्रम् – १३

Category:

 

ज्याप्रमाणे पूर्णाहुती शिवाय यज्ञाला सांगता प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे फलश्रुती शिवाय स्तोत्राची सांगता होत नसते या भारतीय दंडकाचा विचार करून, आचार्यश्रींनी रचलेला हा फलश्रुतीचा श्लोक.

  September 17, 2020


साहित्य - ललित

ओळख नर्मदेची – भाग १

Category:

 

नर्मदा परिक्रमा केलेल्या सतीश परांजपे यांनी या परिक्रमेचे सुंदर वर्णन या लेखमालेत केले आहे. हे फक्त एक प्रवासवर्णनच नसून नर्मदेविषयी इतरही बरीच माहिती आपल्याला या लेखात वाचायला मिळेल.. 

  September 16, 2020


लेखसंग्रह

संयम सुटू देऊ नका !

Category:

 

गेल्या काळात एक मोठं आंदोलन मराठा समाजाने उभं केलं होतं..मात्र यावेळीचा संघर्ष कायदेशीर आहे..त्यात संयम सुटणार नाही, याची दक्षता मराठा समाजाने घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मराठा समाजाचा संयम सुटणार नाही, याची खबरदारी सरकारने घेण्याची गरज आहे..!!!

  September 16, 2020


दिनविशेष

वैश्विक ओझोन दिन

Category:

 

आज दिनांक १६ सप्टेंबर. आजच्या दिवसाला आजकालच्या दिवसांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज जगभरात ओझोन दिन साजरा केला जातो. आज आपल्याला वेगळं सांगायला नको की , सध्या ओझोन वायूची किती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचं लक्षात आलं आणि आपल्याला खाड्कन झोपेतून जाग आली. जोरदार प्रयत्न करण्यात आले ,पण हवी तशी प्रगती करता आली नाही आणि परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.

  September 16, 2020


लेखसंग्रह

द्वादशलिंग स्तोत्रम् – १२

Category:

 

शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथात विशेष वर्णन केलेले भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर.

  September 16, 2020