जीवन मृत्यू खेळ
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहलेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्या संस्कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनबाहेरची, ‘मी’ पणाच्या धुळीची पुटं घासून काढली तरच आतली, आपणच जीव ओतून घडवलेली व्यक्तिमत्त्वाची मूर्ती प्रकट होते, झळाळून उठते. काही लोकांना नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली असते. काही आपल्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून सौंदर्याला अर्थ प्राप्त करून देतात…….
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
व्यक्ती-परिचयबेनेगल यांचे चित्रपट देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती, प्रश्न, समस्या, रूढी परंपरा या विषयांभोवती गुंफलेले असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti