विनोदाचा बादशहा जसपाल भट्टी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 5, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 5, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले.
March 5, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteव्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली.
March 5, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअमीरबाई यांचे संगीत आणि नाटक प्रेमी कलाराकारांचे घराणे. अमीरबाई पंचवीस वर्षांच्या असताना त्यांसनी एच. एम. व्ही. कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा तेथील कलाक्षेत्रात प्रवेश सुलभ झाला.
March 5, 2018
Category:
लेखसंग्रहवाळकेश्वरच्या सुप्रसिद्ध रस्त्यावरील ‘तीन बत्ती’ तिठ्यापाशी वाळकेश्वर या ऐतिहासिक परिसराची माहिती देणारा एक स्टीलचा फलक एका खाजगी संस्थेने लावलेला आहे. या फलकावरील मराठी भाषेतील माहिती, माननीय राज्यपालांचे जन संपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. या पाटीवरील लिखाणासाठी माझं नांव त्या पाटीवरील माहितीखाली लिहून मला श्रेयही देण्यात आलं आहे. श्री. उमेश काशिकरांच्या या औदार्याबद्दल मी त्यांचा आणि त्या संस्थेचा आभारी आहे..! दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची अहमिहीका लागलेल्या आजच्या दिवसांत असं औदार्य दुर्मिळ आहे आणि म्हणून त्याची किंमत मोठी आहे..
March 5, 2018
Category:
लेखसंग्रहबिटकॉईनमध्ये गुंतवणूक ही पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे. हा बुडबुडा कधीही फूटू शकतो. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक एका फटक्यात शून्य होऊ शकते. अर्थात, या इशार्यानंतरही या आभासी चलनाची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. याचे कारण अवैध किंवा बेकायदेशीर व्यवसाय करणार्यांसाठी तसेच आभासी चलन गोळा करून काळा पैसा जमा करणार्यांसाठी हे एक सुरक्षित माध्यम ठरते आहे.
March 4, 2018
Category:
लेखसंग्रहआसाममध्ये बांगलादेशी लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३०.९०% होती. पण एका दशकानंतर तिचा वाटा ३४.२०% झाला.पश्चिम बंगाल, बांगलादेशी लोकसंख्येचा वाटा २००१ मधील एकूण लोकसंख्येच्या २५.२०% वरून, २०११ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २७.००% वर पोहोचला आहे.
March 4, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमहाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे .कप्तान अमोल यादव यांची कथा एखाद्या कादंबरीतल्या कथानका प्रमाणे आहे.
March 3, 2018
Category:
शहरे आणि गावेगुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बंगलोर या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथील विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
March 3, 2018
Category:
शहरे आणि गावेतंजावूर हे तामिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ब्रहाडीवरार मंदिर खूपच प्रेक्षणीय असून त्याला स्थानिक लोक मोठे मंदिर असेही म्हणतात. येथून जवळच असलेला शाही राजवाडाही प्रसिध्द आहे.
March 3, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti