राज्य सागरकिनार्यावरील बंदरे
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्यास ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यास ११४ कि. मी. ठाणे जिल्ह्यास १२७ कि. मी, रायगड जिल्ह्यास १२२ कि. मी. रत्नागिरी जिल्ह्यास १२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे.
March 19, 2017