प्राण ज्योत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 18, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 18, 2017
Category:
खाद्ययात्राआपल्याकडील पदार्थ खूपच व्यनंज मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले गेले, इडली-डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा कशी घडली असेल? असे असंख्य प्रश्न राहतात.
January 18, 2017
Category:
खाद्ययात्रालवकरच हिरवा हरभरा बाजारात येईल. हिरवेगार हरभरे पाहून मन तृप्त होते. हुरड्याबरोबर शेतातील ताजे सोलाणे शेकोटीवर भाजून खाण्याची मजा तर औरच असते. हरभ-याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार आहेत. देशी हरभ-याचा रंग पिवळसर, तपकिरी असून दाणे सुरकुतलेले असतात.
January 18, 2017
Category:
खाद्ययात्रा
January 18, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 18, 2017
Category:
खाद्ययात्रा
January 17, 2017
Category:
खाद्ययात्रा
January 17, 2017
Category:
लेखसंग्रहजन्मावेळी आपल्या चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. त्या त्या राशीतील हा चंद्र व चंद्राचं इतर विविध ग्रहांशी होणारं चांगलं-वाईट साटं –लोटं चांगली-वाईट फळ देतात, राशी कधीही फळ देत नाही. कोणत्याही राशीतील ग्रह फळ देत असतात. ग्रह ही व्यक्ती आहे असं समजल्यास राशी हे त्याचे कपडे असतात.
January 17, 2017
Category:
लेखसंग्रहराहू व केतू हे खरंतर ग्रह नसून पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात, ते दोन छेदन बिंदू आहेत. परंतू ज्योतिष शास्त्रात या छेदन बिंदूंना ग्रहांचा दर्जा दिला आहे. शनी खालोखाल राहू आणि केतू हे पापग्रह मानले गेले आहेत.
January 17, 2017
Category:
लेखसंग्रहकाल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी त्या सर्वाना सांगितले.
January 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti