Paneer-butter-masala
खाद्ययात्रा

पनीर बटर मसाला

Category:

 

कांदा आणि पनीर तळून घ्यावे. दूध वापरुन काजू थोडे वाटून घ्यावे. टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यानंतर त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी. नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे. या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी. शिजल्यानंतर वरून पनीर, दही, कोथिंबीर व क्रीम टाकुनघालून सजवावे.

No Picture
लेखसंग्रह

मी मराठी’ असल्याचा अभिमान

Category:

 

पु.ल.देशपांडे यांच्या लेखावर आधारित खालील उतारा ‘मी मराठी’ असल्याच्या कडव्या अभिमानाने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रकाशित केला होता. तो आपल्यासाठी पुन्हा एकदा.