लेखसंग्रह

समाजाचं मन बदलायला हवं !

Category:

 

समाजमनाला आज स्त्री – पुरूष यांचा एकत्रीतपणे विचार करायचा सोडून देत त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करायला सुरूवात करायला हवी. तरच आपल्या देशात स्त्री- पुरूष समानता कर्या अर्थाने अस्तित्वात येईल.

लेखसंग्रह

धोरणातील विसंगती !

Category:

 

खरे तर शेतकर्‍यांना सरकारी कार्यालयात बोलाविण्याऐवजी सरकारनेच शेतकर्‍यांच्या दारात जायला पाहिजे. शेतकर्‍यांना घरपोच सगळी कागदपत्रे मिळायला हवीत, पात्र शेतकर्‍यांना कोणतीही दगदग  न करता सगळी अनुदाने विनासायास मिळायला हवीत; परंतु तसे होत नाही

लेखसंग्रह

शिक्षण क्षेत्र शुध्दीकरणासाठी श्रीकृष्णाची गरज!

Category:

 

समाजाला आज खर्‍या गुरूजींची गरज आहे. संस्था चालकांना भरमसाठ पैसे देऊन या पवित्र पेशात घुसलेल्या; भावी पिढी बरबाद करणार्‍या आणि वरून गुरूजनाचे नकली कातडे पांघरलेल्या कोल्ह्यांना हाकलून शिक्षणाचे हे पवित्र क्षेत्र शुद्ध करायला “श्रीकृष्ण” म्हणून पुढे कुणी येईल का? 

साहित्य - ललित

वृक्षांचे देवत्व

Category:

 

वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर….

साहित्य - ललित

सरपंचाची खेळी

Category:

 

डोंगर दर्‍याच्या खोर्‍यात अत्यंत दिमाखाने उभे असलेले बाभुळगांव सार्‍या महाराष्ट्राचा एक गौरव असलेले एक आदर्श गांव! गावाच्या चारही दिशांनी निसर्ग सौंदर्य होत, झुलझुळ वहाणारी सरीता तिच्या जवळ असलेल घाटांच सौंदर्य जवळच उभे असलेले प्राचीन असे हेमाडपंती धाटणिचे श्रीशंकराचे मंदिर हे सारे खरेतर त्यागावाचे एक भूषण होते. घाटाचे पायर्‍याचे आधार घेऊन उभे असलेले तुळशिवृंदावन नदीची शोभा द्विगुणीत करीत होते.