तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर
Category:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रहलष्कर-सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांचा बंदोबस्त केल्यामुळे, काश्मीर खोर्यात शांतता आणि निर्भयतेचे वातावरण आहे. परिणामी यावर्षी भूलोकीचे हे नंदनवन परदेशी आणि देशातल्या पर्यटकांनी गजबजले आहे. राजधानी श्रीनगरमध्ये हजारो स्त्री-पुरुष पर्यटक रात्री उशिरापर्यंत शहरातून फेरफटका मारतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने राज्याच्या पर्यटन उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. हजारो काश्मिरी नागरिकांना रोजगारही मिळाला.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनफक्त भारतात एक विशेष अपवाद आहे ते म्हणजे कोणत्याही राजकीय व्यक्तीला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही राजकारणात उतरण्यासाठी. तरी ही राजकीय मंडळी जर निवडून आली तर ते जनतेसाठी नियम व कायदे संसदेत बनविणार
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामाणसाचा अहंभाव रसातळाला नेतो. समाजात राहून आपल्या वेगळ्याच भ्रमात राहणा-या लोकांचे परिवर्तन या शब्दपुष्पाच्या माध्यमातून होर्इल अशी आशा बाळगूया!
Category:
खाद्ययात्रायेवला या ऐतिहासिक शहराची खादय संस्कृतीची एक वेगळी ओळख आज निर्माण झाली आहे ती म्हणजे येवल्याचा सुप्रसिध्द झणझणीत भेळभत्ता आणि सुंदर गोड बासुंदी !
Category:
अवर्गिकृतस्त्री ही अबला व व्यवहारशून्य असते अशी मानसिकता मोडीत काढून ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या सदस्यांनी या मानसिकतेला जबरदस्त तडाखा देत नवऱ्याचे सर्व व्यवहार सांभाळल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
साहित्य - ललितशालेय जीवनापासून माझ्या सतत सोबतीला असलेला आणि माझ्या सुख-दुःखाच्या भावनांना कागदावर उतरविताना लेखणीस्वरुपात अविरत साथ देणारा शाईचा पेन हरवल्याने मनात नाराजी ओसंडून वाहिली. त्या लेखणीचा सहवास असा अचानक कायमचा संपेल असे कधी मनात सुद्धा वाटले नव्हते.
Category:
लेखसंग्रहहनोई (उत्तर व्हिएतनाम) येथील ग्रंथालयात जी जुनी सयामी पोथी आहे तिच्यात श्री गणेशाच्या सहा रेखाकृती आहेत. त्यापैकी कासवावर उभी असलेली विघ्नेश्वर स्वरुपात श्रीगणेश मूर्तीचे दर्शन घडविले आहे.
Category:
लेखसंग्रहमंत्रालयाला लागलेल्या आगीत सरकारची आपत्कालीन संरक्षण यंत्रणा भस्मसात झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्या यंत्रणेवर विसंबून राहावे, तीच आपत्तीची बळी ठरत असेल, तर मुळातच कुठेतरी भयंकर चूक होत असल्याचे मान्य करावे लागेल. हा संदर्भ केवळ मंत्रालयाच्या आगीपुरता मर्यादित नाही. या सरकारच्या धोरणाने संपूर्ण राज्य आणि त्यातही गरीब शेतकरी वर्ग अगदी नेमाने संकटाच्या आगीत होरपळत असतो. त्यातही विदर्भातील शेतकर्यांची दैना अधिकच अस्वस्थ करणारी आहे. सरकारने आपले अर्धे मंत्रालय नागपूरला हलविले, तर किमान या शेतकर्यांना हे सरकार आपल्यासाठी काही करू इच्छिते याचे समाधान तरी लाभेल.
Copyright © 2025 | Marathisrushti