भारतभर हाच पाण्याचा नव्हे तर विचाराचा,कामाचा दुष्काळ आहे हे जाणवते.
Category:
अवर्गिकृतपाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या!
June 6, 2010
Category:
अवर्गिकृतपाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या!
June 6, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनरोगग्रस्त, पिसाळलेले आणि आक्रमक कुत्र्यांना तर नक्कीच ठार मारले पाहिजे. श्वान प्रेमिंनी कुत्र्यांवर प्रेम करण्यासोबत त्यांच्या पालनाचीही जबाबदारी घ्यावी. त्यांना जर कुत्र्यांवर एवढंच प्रेम करायच असेल तर त्याची किंमतही मोजायला तयार रहायला हव. मनुष्य हा प्रथम माणसांसाठी आहे. आपल्या देशात अनेक अनाथ मुले आहेत त्यांच्याबद्दल ही मंडळी सहानुभुती का दाखवित नाही?
June 5, 2010
Category:
साहित्य - ललितअसेल तर ‘माहेर’ या शब्दासाठी नवा काही पर्याय शोधून काढावा. आणि त्या माहेरी चार दिवस सुखानं राहावं. भिरकावून द्यावं जबाबदारीचं जड ओझं, तोडून टाकावं मौनाचं कुलूप आणि गाव्या मुत्त* चारोळ्या. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वांचे हात हाती घेऊन द्यावा घ्यावा उबदार दिलासा.
June 5, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनयेणार्या काळात हा एकेरी पर्याय स्वीकारणार्या स्त्रियांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकेरी मातृत्व अनेकांना कोलमडत चाललेल्या कुटुंबसंस्थेचा परिपाक वाटू शकेल. पण याचे उत्तर इतके साधे नाही. या कुटुंबसंस्थेच्या मुळाशी ज्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी समाजाने केली, त्याची ही फळे असतील का?
June 5, 2010
Category:
अवर्गिकृतदत्ता डावजेकर यांच्या संगीतसाजाने नटलेलं हे गीत डोळ्यांत पाणी उभे करते. किंवा
‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती
परि जयाच्या दहन भूमीवर नाही चिरा, नाही पणती…‘
त्याचप्रमाणे मनात राष्ट्रभक्तीची, मातृभूमीची, मायबोलीची ज्वाला तेजाने तळपत ठेवणारी गीते वेगळेच स्फुरण आणतात. अगदी वाचता क्षणी जीव
ओवाळून टाकायचीही तयारी व्हावी, इतकं वजन त्या गाण्यांतून असे.
June 5, 2010
Category:
अवर्गिकृतकॉलेजात प्रवेश केल्यावर जाणवणार्या अनामिक हुरहुरीसारखी एक अनामिक हुरहूर कॉलेज संपत येऊ लागल्यावरदेखील जाणवू लागते. ‘पुढे काय?‘ याविषयी काहींनी ठरवलेले असते, तर काहींचे काही निश्चित मनाजोगते ठरतच नसते. अशा भांबावलेल्या मनःस्थितीत आपण व आपली खास मैत्रिण एकमेकींना यापूर्वी जशी साथ दिली तशीच यापुढेही प्रत्येक क्षणाला देऊ, असे मनोमन ठरवित असतो. अन् एक दिवस खरोखरच कॉलेज संपते… अन् सुरू होते कॉलेज कॅम्पसपेक्षा मोठ्ठ्या कॅम्पसमधली अस्तित्त्वाची लढाई!
June 5, 2010
Category:
लेखसंग्रहथोडक्यात- मानवाच्या प्रत्येक जखमेवर, दु:खावर काळच मात करू शकतो. त्यावर तोच उपाय आहे. काळाच्या ओघात हा आघातही दूर होईल. आता मी जे या खेपेला सांगितले, त्याचे तूही रोज मनन करशील. हे दोस्त, उदास… निराश नको होऊस!
June 5, 2010
Category:
लेखसंग्रह
June 5, 2010
Category:
लेखसंग्रहएकच तत्व सर्वास प्रत्यक्ष होणारे आहे.तेच तत्व सर्वाचे पालन करीत आहे. प्रत्यक्ष होणारे, अनुभवाला येणारे, या विश्वामध्ये दुसरे तत्वच नाही. आकाराला आलेल्या सर्व नाशिवंत पदार्थात ओतप्रोत भरलेले जे सक्ष अविनाशी तत्व आहे ते गणपतीच आहे.
June 4, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti