Month: December 2010
एक क्रिकोडे
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहएका काल्पनिक क्रिकेट सामन्यावर आधारित कोडे
December 15, 2010
थक्क करणारा प्रवास – तृषार्त पथिक
Category:
अवर्गिकृतसाहित्य वाचकाला प्रगलभ बनविते असे म्हणतात, अर्थात हे खरेच आहे. मात्र तृषार्त पथिक हे पुस्तक वाचकाला केवळ प्रगल्भच करते असे नाही तर एका थक्क करणार्या प्रवासाची सुस्पष्ट अनुभूती देते. हे पुस्तक वाचताना आपण लेखकांसमवेत प्रवास करीत असल्याची भावना निर्माण होते आणि न कळतच वाचकाच्या डोळ्यांच्या ओलावतात.
December 15, 2010
स्त्री – शक्ती
Category:
अवर्गिकृतस्त्री – शक्ती या विषयावरील माझे विचार माझ्या वाचक मित्रांणसाठी आणि मैत्रिणीन साठी ही ! हे विचार प्रकशित झालेत पन कदाचीत आपल्या पर्यन्त पोहचले नसतील तर म्हणुन हा प्रयत्न !
December 15, 2010
अतिथी देवो भव संस्कृतीची लागली वाट
Category:
लेखसंग्रहमग कशासाठी हा सारा अट्टाहास आपण करीत आहोत आपण? याचा निदान नरकात जाण्यापूर्वी प्रत्येकाने गंभीरपणे विचार करावा.
December 15, 2010
कलियुगातील कंस
Category:
अवर्गिकृतत्यांच्या सातच नव्हे तर अनेक पिढ्या बरबाद होतील, असा सत्यचवनी, प्रामाणिक ईश्वरभक्त गरीब समाजबांधवांचा या नराधम लोकांना शाप आहे.
December 15, 2010
अॅंजिओग्राफी आणि डी. एस. ए.
Category:
आरोग्य लेखसंग्रहरक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.
December 14, 2010
पुन्हा एकदा सार्वभौमत्वावर हल्ला
Category:
अवर्गिकृतवाराणसीमधील शीतला घाट येथे गंगा आरती सुरू असताना बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावर पुन्हा एकदा हल्ला केला. आपले सरकार, गुप्तहेर खाते आणि पोलिसही असे हल्ले रोखण्यास पुन्हा एकदा अपयशी ठरले. असे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘अँटिसिपेटरी थ्रेट अॅनालिसिस’ आणि ‘प्रेडिक्टिबिलिटी थ्रेट अॅनालिसिस’ या यंत्रणांचा अभाव हेच असे हल्ले यशस्वी होण्याचे कारण आहे.
December 14, 2010
वाराणसीची वाताहत
Category:
अवर्गिकृतचार वर्षांपूर्वी वाराणसी येथील संकटमोचन हनुमान मंदिरात बॉम्बस्फोटांची मालिका घडवल्यानंतर अतिरेक्यांनी पुन्हा एकदा वाराणसीला लक्ष्य केले. यावेळी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती सुरू असताना इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तोपर्यंत सुस्त असलेले प्रशासन खडबडून जागे झाले. या बॉम्बस्फोटांमधून तरी प्रशासन काही धडा घेणार का हा प्रश्न आहे.
December 14, 2010
सदैव चिरतरुण राहण्याचे गुपित…….
Category:
लेखसंग्रहएकादे पुस्तक वाचतांना, त्यातुन मिळणा-या एका कल्पनेने किंवा विचाराने तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलू शकते. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमची इतरांशी सुसंवाद साधण्याची पद्धत बदलू शकते.
December 14, 2010