विष्णू सखाराम खांडेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशब्दप्रभुत्व, कल्पनावैभव, कोटिबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन करणारे महाराष्ट्रातले श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक पद्मभूषण विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पहिले मराठी साहित्यिक.
February 2, 2010