रक्षाबंधन

श्रावण महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता.



श्रावण महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता. पूर्वी तांदूळ, सोने व पांढर्‍या मोहर्‍या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधून रक्षा अर्थात राखी तयार करीत. ती राखी मंत्र्याने रजाला बांधावी असे सांगितले आहे. असाच विधी भविष्य पुराणातही सांगितला आहे.

— विद्याधर करंदीकर

Author