रान

विरहाचया वणव्यात पेटलेल्या मनाच एक गाण.



नूकतच रान पेटलं होतआभाळ थव्यांनी दाटलं होत..काळे ढग, धुराचे ढगपिवळं गवत, जळतं गवतहिरवा वास, कोवळा वासआणिआडवं पेटणारं…उभं रान…नूकतच रान पेटलं होत..मनाच्या वनात दूरवर कुणीतरी झुरत होतं…– संकेत राणे

— श्री.संकेत राणे

Author