पराभवाचा वचपा..!!! मयुर टीका

मुंबई ठाण्यात कॉंग्रेसचा पराभव झाला,





मुंबई ठाण्यात

कॉंग्रेसचा पराभव झाला,

जिल्हापरिषद निवडणुकांत

राष्ट्रवादीने झेंडा फडकाविला…….

भिवंडी, चंद्रपूर, मालेगावात

कॉंग्रेसने पहिला क्रमांक मिळवला,

लातूरमध्ये दोन तृतीयांश बहुमत घेवून

अगोदरच्या पराभवाचा वचपा काढला……!!!

— मयुर तोंडवळकर

Author