काश्मीरचे भारतात सलग्नीकरण कि विलीकरण ………हा नवा वाद का ????

देशाची फाळणी झाली व सन १९४७ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीर राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली .त्यांनी अमानुष अत्याचार, सामुहिक हत्याचे सत्र घडविले संपूर्ण काश्मीर खोऱ्यात दहशतीचे वातावरण पसरविले



अराजकता व पाकिस्तानी घुसखोरांना पायबंद न घालता आल्या मुळे तेथील शाषक ( संस्थानिक ) राजे

हरिसिंग यांनी आपले काश्मीर राज्य भारतात विलीनीकरण केले .इतर भारतीय संस्थानिका प्रमाणे राजे हरीसिंगानी विलीनीकरण करार नाम्यावर हस्ताक्षर केले.

खालील दुव्या वर टिचकी दया :

http://mnbasarkar.blogspot.com

— मा.ना. बासरकर

Author