गोफ
गोफ विणू बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू
गोफ नको बाई गोफ नको त्यापेक्षा टिव्ही पाहू
गरे घ्या गरे पोटाला बरे नाही खाई त्याची म्हातारी जगे
जगली तर जगली आहे तशी चांगली
वृद्धाश्रमात राहते बापडी.
— सौ. सुधा मोकाशी
Author
Post Views: 11