गीतांचं नशिब कधी ऊघडतं?
व्हिडिओज - Marathi

गीतांचं नशिब कधी ऊघडतं?

Category:

 

गदिमांच्या गीतांचं भाग्य असं कि त्यांच्या एकेका गीताला चारचार पाचपाच चाली वेगवेगळ्या संगीतकारांनी लावल्या. पण त्यातली नेमकी कोणती चाल लोकप्रिय झाली?

खिशात ‘दमडा’ नसल्यावर शूटिंग करायचं कसं?
व्हिडिओज - Marathi

खिशात ‘दमडा’ नसल्यावर शूटिंग करायचं कसं?

Category:

 

लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा “दर्जेदार” चित्रपट निर्माण करण्यासाठी निर्मात्याला काय काय” दिव्यातून” पार पडावं लागतं?

गीतरामायण रजत महोत्सवातील (१९७९-८०) दुर्मिळ आठवणी
व्हिडिओज - Marathi

गीतरामायण रजत महोत्सवातील (१९७९-८०) दुर्मिळ आठवणी

Category:

 

तब्बल चाळीस वर्षापूर्वी पुण्यात संपन्न झालेल्या या देवदुर्लभ अशा सोहोळ्यात मी अनुभवलेली आठवण! बाबुजी कमला भागवतांना म्हणाले “मग ते गदिमांचं गीतरामायण राहणार नाही, तुमचं रामायण होईल.”

पंचवटीतील ‘मंतरलेला’ निळा कोच!
व्हिडिओज - Marathi

पंचवटीतील ‘मंतरलेला’ निळा कोच!

Category:

 

त्या दिवशी” अवलिया” संभा मेहेंदळे गदिमांकरता एक भव्य कोच घेऊन आले . किंमत ‘फकस्त’ पन्नास रूपये ! गदिमा थोडे चाचरताहेत असं पाहिल्यावर मेहेंदळे चिडून म्हणाले “तुमच्यासाठीच आणलाय ! ठेवा नाहितर फेकून द्या! शेवटी गदिमांनी “तो कोच” घेतला का ?

नाना व्हरल आवाज उंचावून म्हणाला “मंग? ह्ये अन्ना म्हंजी राजंच हायेत आमचं”!
व्हिडिओज - Marathi

नाना व्हरल आवाज उंचावून म्हणाला “मंग? ह्ये अन्ना म्हंजी राजंच हायेत आमचं”!

Category:

 

बामनाच्या पत्र्यासमोर मांडलेल्या मोठ्या दगडावर बसून गदिमांनी पहिला तांब्या डोक्यावर घेतला मात्र, बँडचे सुरेल सूर ऊमटले ‘विझले रत्नदीप नगरात! आता जागे व्हा यदुनाथ’!! गदिमांना राजासारखा मान देणारी ही मंडळी होती तरी कोण?