तो’ अत्तरसुगंध आणि ‘तो’ एक रूपया गदिमांना आयुष्यानंतरही कसा मिळाला?
Category:
व्हिडिओज - Marathiभावे माडगूळकर मैत्रीचा अंतिमाध्याय मैत्रीइतकाच ‘अलौकिक’
Category:
व्हिडिओज - Marathiभावे माडगूळकर मैत्रीचा अंतिमाध्याय मैत्रीइतकाच ‘अलौकिक’
Category:
व्हिडिओज - Marathiआजही त्या वास्तूतील अनेक अनुभूति उच्चरवानं सांगतात इथे राम आहे.
Category:
व्हिडिओज - Marathiगाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं.
Category:
व्हिडिओज - Marathiनटाच्या आयुष्यात पहिला शौट न विसरता येण्यासारखा. गदिमांच्या बाबतीत तो कसा होता?
Category:
व्हिडिओज - Marathiया महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग.
Category:
व्हिडिओज - Marathiखरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली.
Category:
व्हिडिओज - Marathi
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमा आणि पु.ल.! दोघांनाही त्यांचा ‘खरा धंदा’ त्या दिवशी कळला.
Category:
व्हिडिओज - Marathiनटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर आणि गदिमांनी मिळून मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनव प्रयोग केला. पण रंगमंचावर घडलं काय?
Copyright © 2025 | Marathisrushti