EBooks – Dharmik
संस्कृती – सणवार – व्रतवैकल्ये
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकमहाराष्ट्राच्या घराघरात साजरे होणारे सण, विविध व्रतवैकल्ये आणि महाराष्ट्राची विविधरंगी संस्कृती यांची ओळख करुन देणारे हे पुस्तक…
शिव ताण्डव स्तोत्रम् – मराठी अर्थासहित


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकहल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग
श्री राममारुती स्तवन महात्म्य
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील थोर संतपुरुष, श्री राममारुती महाराज यांच्यावर कवि अनंत यशवंत तथा बाबुराव गडकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले हे स्तवन
जानकी आईच्या गोष्टी
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकगुजरातमधील गणदेवी येथील संत जानकीआई अर्थात बायजी यांच्या चरित्रात्मक पोथीचा हा गद्य आविष्कार. सहज-सुलभ मराठीत… गोष्टीरुपाने आपल्यासमोर आणलाय प्रा. सरोज मनोहर देशमुख (अतोणेकर) यांनी.
संपूर्ण सावली
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकगुजरातमधल्या गणदेवी गावातील संत श्री जानकी आई म्हणजेच श्री बायजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पोथी.
श्री जानकी आईचे जीवनसार “सावली” या पोथीत पद्यरुपाने आपण नेहमीच वाचतो. श्री मधुकर गजानन सुळे यांनी लिहिलेल्या “सावली” या पोथीच्या आतापर्यंत ७ आवृत्ती निघाल्या.
हीच “सावली” पोथी आता दृक-श्राव्य माध्यमातून सादर आहे.
श्री दत्तबावनी
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकगुजरातमधल्या जुनागढ जिल्ह्यातील क्षेत्र गिरनार पर्वत हा दत्तगुरुंच्या वास्तव्याने पावन झालेला भाग. श्री दत्तगुरुंची महती सांगणारी ही दत्तबावनी मूळ गुजराती भाषेत असून तिचा अनुवाद या पुस्तकात दिला आहे.
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग