हनी बनाना ब्रेड
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाइट वर गरम करून घेणे. नंतर कणकेमध्ये बेकिंग पावडर, सोडा, मीठ, पिठीसाखर मिसळून, चाळणीने चाळून एकत्र करा.
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाइट वर गरम करून घेणे. नंतर कणकेमध्ये बेकिंग पावडर, सोडा, मीठ, पिठीसाखर मिसळून, चाळणीने चाळून एकत्र करा.
Category:
खाद्ययात्रादळलेली खारीक, दूध आणि मीठ एका पात्रात ठेवावे. साखर व तूप एकत्र फेटावे. त्यात अंडी टाकून पुनश्च फेटावे. यानंतर दूध व खजूर पीठाचे मिश्रण व इतर घटक पदार्थ वरील मिश्रणात टाकावेत आणि मऊ होईपर्यंत ते मिसळावेत.
Category:
खाद्ययात्राएका मोठ्या भांड्यात बटर आणि ब्राउन शुगर एकत्रित फेटा. त्यामध्ये मध आणि अंड घालून एकजीव होईपर्यंत फेटत रहा. त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बाकीचे मसाले मिसळा. या साऱ्या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या. एका बाजूने साखरेत घोळवून घ्या आणि बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. साखर लावलेला भाग वर राहिला पाहिजे.
Category:
खाद्ययात्राबटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे.
Category:
खाद्ययात्रामैद्यात बेकिंग पावडर घालून तीन वेळा चाळावं. सुक्या मेव्याचे तुकडे, प्लमचे तुकडे आणि टुटी-फ्रुटी केक करण्याच्या दोन ते तीन तास आधी ब्रॅण्डी किंवा रममध्ये भिजत घालावेत. मैद्यात रवा घालून चांगलं मिसळावं. लोणी फेसून त्यात साखर घालावी आणि पुन्हा फेसावं. अंडी फेसून ती लोण्याच्या मिश्रणात घालून पुन्हा फेसावीत.
Category:
खाद्ययात्रादही व साखर मिसळून घ्यावे. साखर विरघळली की नंतर त्यात दूध, रवा, वेलचीपूड, चारोळी, मीठ, लोणी, रंग व सोडा क्रमाने घालून चांगले मिसळावे. तासभर झाकून ठेवावे. नंतर तुपाचा पातळ हात सारवलेल्या भांड्यात मिश्रण ओतावे. मध्यम गरम ओव्हनमध्ये अर्धा तास हा केक भाजावा. गार झाल्यानंतर खा.
Category:
खाद्ययात्रामैदा, साखर, कोको, सोडा व मीठ एकत्र चाळावे. त्याते तेल ताक आणि व्हॅनिला घालून मिश्रण खूप घुसळावे. पिठात गुठळी राहू देऊ नये. तुपाचा हात फिरवलेल्या केकपात्रात मिश्रण ओतावे व मध्यम आंचेवर सुमारे २५-३० मिनिटे केक भाजावा.
Category:
खाद्ययात्रामैदा गाळून त्यात कोको पावडर व खायचा सोडा मिसळा. लोणी व अंड्याध्ये साखर घालून फेटा. त्यात दही मिसळा. आता यात मैदा थोडा-थोडा घालून मिसळत रहा. आता यात थोडेसे पाणी व एसेंस टाकून लाकडी चमच्याने हलवा. आता केक पॉट मध्ये तूप लावून मैदा लावा. मिश्रण पॉट मध्ये भरून ओव्हन मध्ये ३५० डिग्री फे. वर बेक करावे. केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करावे.
Copyright © 2025 | Marathisrushti