गणपतीचा प्रिय खाऊ – मोदक….
Category:
खाद्ययात्रा
September 4, 2016
Category:
खाद्ययात्रा
September 4, 2016
Category:
शहरे आणि गावेनांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते. कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे.
August 3, 2016
Category:
शहरे आणि गावेदुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे जगातील सर्वाधिक उंच इमारत म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर एवढीआहे. यापूर्वी तैपई १०१ ही ५०८ मीटर उंचीची इमइरत सर्वाधिक उंच समजली जात होती.
July 29, 2016
Category:
शहरे आणि गावेजगात दक्षिण अफ्रिका या देशात प्लॅटिनमचे सर्वाधिक साठे आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यात प्लेटिनमचे साठे मोठ्या प्रमाणात अढळून येतात. म्हणून ओडिशा राज्याला भारताचे प्लॅटिनमचे कोठार असे म्हटले जाते.
July 29, 2016
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेतील व्हर्जेनिया प्रांतात जेम्स टॉम्स येथे जॉन रोल्फ याने पहिल्यांदा तंबाखूचे व्यवसायिक उत्पादन घेतले. दक्षिण अमेरिकेत इ.स. ३ ते ५ हजार वर्षापासून तंबाखू प्रचलित आहे. तंबाखूला ब्राऊन गोल्ड म्हटले जाते.
July 29, 2016
Category:
शहरे आणि गावे
July 26, 2016
Category:
शहरे आणि गावेपातूर हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच असलेल्या सास्ती येथील राममंदिरही प्रसिद्ध आहे.
July 20, 2016
Category:
शहरे आणि गावे
July 20, 2016
Category:
शहरे आणि गावे
July 17, 2016
Category:
शहरे आणि गावेहासन हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून त्याची स्थापना ११व्या शतकात चत्रकृष्णप्पा नाईक यांनी केली.
समुद्रसपाटीपासून या शहराची उंची ९३४ मीटर आहे. येथील हसनम्बा या देवीच्या नावावरुन या शहराचे नामकरण झालेले आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे याच शहरातील रहिवासी होते.
July 16, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti