p-1062-masaale-bhaat
खाद्ययात्रा

मसालेभात

Category:

 

तांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवणे. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून मोहोरी, हळद, काजू घालून तांदूळ परतून घ्यावे. तांदूळ परतताना दुसर्या गॅसवर २ कप पाणी गरम करत ठेवावे. तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे.

  March 13, 2017


http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/02/p-1693-dudhi-bhopla-chutney.jpg
खाद्ययात्रा

दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी

Category:

 

जराश्या तेलावर दुधीची सालं थोडा रंग बदले पर्यंत परतून घ्यावी. यातच जरा वेळानी मिरच्या, आणि तीळ टाकावे. गार झालं की दाण्याचा कूट आणि मीठ घालून वाटून घ्यावं. वरून कढिपत्ता, हिंगाची फोडणी घालावी.

  March 13, 2017


p-1032-daal-kadhi
खाद्ययात्रा

चविष्ट डाळ आणि कढी

Category:

 

उडीद डाळ चाळून धुऊन घ्या. पातेल्यात उडद व पाणी टाकून शिजवायला गॅसवर ठेवा. आले-हिरवी मिरची व टॉमेटो बारीक चिरून टाका. मीठ टाकून पातेले झाका. गॅस मोठा ठेवा व पाणी उडीद शिजेल एवढेच टाका. उडीद शिजल्यावर गॅस बंद करा.

  March 13, 2017


व्यक्ती-परिचय

नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे

Category:

 

नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते.

  March 12, 2017


p-1064-tomato
खाद्ययात्रा

काही पदार्थ टॉमेटोचे

Category:

 

टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत. पातेल्यात टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करून त्यात टॉमेटो घालावेत ५ मिनीटे उकळवावेत. नंतर गॅस बंद करून ५ मिनीटे झाकून ठेवावेत. टॉमेटोची प्युरी करून घ्यावी. एका नॉनस्टीक पॅनमध्ये टॉमेटोची प्युरी घालावी आणि त्यात लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, चवीपुरते मिठ घालून मंद आचेवर १० मिनीटे परतावे. दाटसर सॉस तयार झाला कि दालचिनी काढून टाकावी.

  March 12, 2017