राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकाव्यातून जनजागृती करून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतविणा-या मैथिलीशरण गुप्त यांना महात्मा गांधीजींनी राष्ट्रकवी म्हणून गौरविले होते. ३ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस ‘कवि दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
September 27, 2019