श्री अन्नपूर्णाष्टकम् – ३
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहआई जगदंबेचे अत्यंत दिव्य स्वरूप म्हणजे श्री अन्नपूर्णा. भगवान महाकाल विश्वनाथ आपल्या क्षुधाशांतीसाठी आई जगदंबे च्या समोर भिक्षेकरी रूपात उभे राहतात. ती काशीपूर निवासिनी त्यांना भिक्षा देते. भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य महाराज या स्तोत्रात त्या अन्नपूर्णेचे स्तवन करीत आहेत.

लेखसंग्रहआई जगदंबेच्या सौंदर्याचे खरे वैभव हे आहे की ते सौंदर्य पाहणाऱ्याच्या मनात वासना नव्हे तर वात्सल्य जागृत करते. पाहणाऱ्याला तापवत नाही तर त्याचा ताप दूर करते.
या वैभवाला अधोरेखित करताना , इतर वेळी मानवी भावनांना चंचल करणाऱ्या समस्त गोष्टींचे वर्णन आचार्य करीत आहेत.

लेखसंग्रहखरे वैभव ते, जे इतरांना वैभवसंपन्न करते. खरे श्रेष्ठत्व ते जे इतरांना श्रेष्ठत्व प्रदान करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य ते जे इतरांना सौंदर्य प्रदान करते. आई जगदंबेच्या अशा सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री प्रथम तिच्या स्नानासाठी केलेल्या तयारीचे वर्णन करीत आहेत.

लेखसंग्रहआई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,
Copyright © 2025 | Marathisrushti