श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४०
Category:
लेखसंग्रहप्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीहरीच्या अद्वितीय नेत्रकमलांचे वर्णन करीत आहेत.ते म्हणतात,
January 12, 2021
Category:
लेखसंग्रहप्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीहरीच्या अद्वितीय नेत्रकमलांचे वर्णन करीत आहेत.ते म्हणतात,
January 12, 2021
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या अत्यंत सुकुमार आणि उन्नत अशा कपोल प्रदेशांचे वर्णन केल्यानंतर, आचार्य श्रींची दृष्टी त्या दोन कपोलांच्या मध्ये असणाऱ्या, अत्यंत नयनमनोहर अशा नासिकेवर खिळते. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
January 11, 2021
Category:
लेखसंग्रहप्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्री विष्णूंचा कपोल प्रदेशाचे अर्थात गालाच्यावर असणाऱ्या उंचवट्याचे वर्णन करीत आहेत.
January 10, 2021
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या नितांत रमणीय अशा प्रकारच्या दंतपंक्तीचे वैभव वर्णन केल्यानंतर त्या मुखकमलातून प्रकटणाऱ्या दिव्य वाणी चा विचार आचार्य श्री या श्लोकात करीत आहेत.
January 9, 2021
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या त्या ओठाचे वर्णन केल्यानंतर त्याच्या हालचाली नंतर आतून डोकावणाऱ्या दंतपंक्ती कडे आचार्यश्रींचे लक्ष जाते. त्या अनुपमेय सौंदर्य धारण करणाऱ्या दंत मालिकेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
January 8, 2021
Category:
लेखसंग्रहभगवंतांच्या कंठाच्या लोकविलक्षण सौंदर्याचे वर्णन केल्यानंतर अधिक उन्नत झालेली आचार्य श्रींची प्रतिभा भगवंताच्या अधरोष्ठावर म्हणजे खालच्या ओठावर खिळते. त्या अतिदिव्य रसपूर्ण ओठाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
January 7, 2021
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूंच्या विशाल बाहूंचे, स्कंधांचे वर्णन केल्यानंतर आता पूज्यपाद आचार्य श्री भगवंताच्या दिव्य कंठाचे वर्णन करीत आहेत.
January 6, 2021
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूंना सहस्रबाहू असे म्हटले जाते. सामान्य अवस्थेत जरी भगवान चतुर्भुज दिसत असलेले तरी आवश्यकतेनुसार ते आपल्या हजारो हातांना प्रगट करतात. त्यावेळी ते आपल्या हातात अनेक आयुधे धारण करतात. त्या सगळ्यांच्या सह भगवंताच्या बाहूंचे वैभव आचार्यश्रींनी या श्लोकाचा स्पष्ट केले आहे.
January 5, 2021
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या गळ्यातील वैजयंतीमाला चे वर्णन केल्यानंतर ती माला ज्या विशाल खांद्यांवर आधारलेली आहे त्या भगवंताच्या खांद्यांचे वर्णन करतांना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणतात,
January 4, 2021
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णुच्या वक्षस्थळावरील श्रीवत्स चिन्हाचे आणि कौस्तुभ मण्याचे सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची दृष्टी तेथे असणाऱ्या अत्यंतिक वैभवसंपन्न अशा वैजयंती माले कडे जाते. त्या अम्लान अर्थात कधीही न कोमेजनाऱ्या माळेचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
January 3, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti