लेखसंग्रह

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग

Category:

 

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग ही एक खास परंपरा आहे जी भारतातील शेअर बाजारांमध्ये दिवाळीच्या शुभ प्रसंगी आयोजित केली जाते. हा एक शुभ मुहूर्त मानला जातो, ज्यामध्ये ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार लक्ष्मीपूजनाच्या साक्षीने ट्रेडिंग करतात. या मुहूर्ताला शेअर बाजार काही काळासाठी उघडतो, ज्यामध्ये लोक आपापल्या गुंतवणूकीला नवीन सुरुवात करतात आणि चांगले लाभ मिळविण्याची आशा करतात.

लेखसंग्रह

दिवाळी २०२४

Category:

 

आज अश्विन वद्य एकादशीच्या या पवित्र दिवसापासून सणांचा राजा दीपोत्सव आपल्या जीवनात प्रकाशाचा मंगलमय पर्व घेऊन येत आहे. हा सण आठवडाभर चालणारा आणि मनाच्या कप्प्यात वर्षभर रेंगाळणारा आहे. दीपावलीच्या या शुभप्रसंगी, आपणा सर्वांना हृदयापासून हार्दिक शुभेच्छा!

लेखसंग्रह

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती (गीत  गणेश)

Category:

 

समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली.

लेखसंग्रह

एशियन पेंटस्

Category:

 

भे’ट देणे’ म्हणजे आपण कुठल्या तरी स्थळाला, ठिकाणाला किंवा व्यक्तीला भेटायला जाणे असा एक अर्थ आहे आणि ‘भेट देणे’ म्हणजे आपण कुणाला तरी वस्तूरूपाने, पैशाच्या रूपाने वा इतर दृष्टीने काहीतरी ‘नजराणा’ ‘म्हणजे ‘भेट’ देतो. ही ‘भेट’ देण्यासाठी काहीतरी प्रयोजन असते. कारण असते. एखादा सण उत्सव आणि उल्लेखनीय दिवस… काहीही असते.

लेखसंग्रह

‘आर्चिज’ चा स्पेशल संवाद

Category:

 

समर्थ रामदासांनी त्यांच्या एका समासात दासबोध ग्रंथात म्हटलेलं आहे की, पतीला पत्नी आणि पत्नीला पती उत्तम गुणाचे मिळणं ही पूर्वजन्म पुण्याईच असते.’ अगदी त्याच भावनेतून आजच्या प्रत्येक व्यक्तीला निःस्पृह, निःस्वार्थी वगैरे शब्द सोडा, परंतु वाजवी दरात औषधोपचार करणारा डॉक्टर मिळणं हीदेखील पूर्वजन्माची पुण्याईच म्हणावी लागते. असा डॉक्टर अनुभवायला मिळाला तर खरंच त्याला कलियुगातील ईश्वरच म्हणावेसे वाटते. असाच एक डॉक्टर… डॉ. प्रताप सी. रेड्डी.

लेखसंग्रह

उंटाच कॅमलिन

Category:

 

यामध्ये कॉपर आणि बायोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे आवश्यक प्रमाणांसह बी-१, बी-२, बी-६, बी -11, ए, सी, डी, फॉलिक ऍसिड आणि 25 टक्के कॅल्शिअम यांचा अंतर्भाव असल्याने बूस्ट ने ते सेवन करणाऱ्यांची एनर्जीच वाढवली आहे.

लेखसंग्रह

अमूल्य-अमूल

Category:

 

या तुम्ही अमुक एका व्यक्तीला अमुक एवढे पैसे द्या असे लिहिलेला संदेश असतो व इतरही माहिती असते. ही माहिती ही केवळ तुम्ही आणि ती व्यक्ती यांच्या पुरतीच मर्यादित राहते. इतरांना ते कळत नाही. हे गणितावर आधारित असं तंत्रज्ञान आहे, त्यालाच एनक्रिप्शन किंवा क्रिप्टोग्राफी असे म्हणतात.

लेखसंग्रह

ऐ ज़िंदगी गले लगा ले

Category:

 

या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांची पत्नी पद्मा वाडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच शोचे अँकर कुमार, स्टुडिओ रीफ्यूलचे सीईओ इंडिया चॅप्टर सचिन तैलंग आणि सीईओ दुबई चॅप्टर रमन छिब्बर देखील या वेळी उपस्थित होते.