लेखसंग्रह

नशिबाची व्याख्या

Category:

 

नशिबाची मुळ व्याख्या समजावुन देण्याचा प्रयत्न… आपण मानव म्हणुन जन्मलो हेच आपलं मोठं नशिब आहे. करोडो रुपयाचे शरीर फुकट मिळाले… हे आपलं नशिब आहे.. फुकटात प्राणवायु मिळाला हे पण आपलं नशिब आहे… आभाळातून पडणारं पाणी हे पण आपलं नशिब आहे.

लेखसंग्रह

चित्रकलेचा हात

Category:

 

मला चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत जात होते. घर शाळेच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचे चित्रकलेचे सर मला सुस्वागतमची रांगोळी काढायला बोलवत असत. त्यांचा मला जास्त सहवास मिळायचा व ते मला चित्रकलेबद्दल बरेच सांगायचे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं दरवर्षी एक मासिक काढलं जायचं, त्याचं मुखपृष्ठ नेहमी मीच काढत असे.

लेखसंग्रह

साधना – टपोऱ्या डोळ्यांची व अनोख्या हेअर कट ची अभिनेत्री

Category:

 

टपोरे डोळे,भव्य कपाळ आणि निरागस चेहरा हि साधनांची खासियत होती.

लेखसंग्रह

अनुभव वास्तुतज्ज्ञाचे

Category:

 

व्यवसायातले अनुभव म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच आहे. म्हणतात ना, अनुभवातून माणूस शिकतो, सावरतो, कधी शहाणपण येते तर कधी सर्किटही बनतो, मात्र संवेदना जागृत होऊन सिंहावलोकन ही करता येते आयुष्याचे..

लेखसंग्रह

सांगावेसे वाटले म्हणून – शोले

Category:

 

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले. सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या.

लेखसंग्रह

आताचा ओल्ड गोवा व आसपासचा प्रदेश

Category:

 

सोळाव्या शतकाच्या सुरवातीला गोवा (आताचा ओल्ड गोवा व आसपासचा प्रदेश) हे त्याकाळचे मोठे शहर होते. दोन अडीच लाख लोकवस्ती.

लेखसंग्रह

गोव्यातील बामण भट

Category:

 

सोळाव्या शतकात पोर्तूगिजांनी त्या काळच्या गोव्याच्या १३४ गावातील हजारभर देवळे नेस्तनाबूत केली. या देवळात सेवा देणारे पुजारी, पुराणिक, अभिषेकी या भटांना (पुरोहितांना) गोव्यातून हाकलून लावले. त्याकाळी या भटांच्या ताब्यात उत्पन घेऊन निर्वाहासाठी दिलेल्या देवतेच्या मालकीची चांगल पिक देणीरी जमीन/बागायती होती.

लेखसंग्रह

कुंकू – सौभाग्याच लेणं

Category:

 

सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धामधूम सुरु आहे. विविध देवतांची देवळं गर्दीने ओसंडून वाहात आहेत. चौका चौकातून देवीची स्थापना करून आरास व रोषणाई यामुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. तासनतास स्त्रिया दर्शनासाठी रांगेत नटून उभ्या आहेत. सवाष्णी पूजन हळदी-कुंकू समारंभ उत्साहाने साजरे होत आहेत मात्र सवाष्णी पूजन, व हळदी कुंकू समारंभ यातून विधवा स्त्रिया मात्र चार हात लांबच आहेत.

लेखसंग्रह

गोयची चवथ

Category:

 

परंपरा पाळणारी कुटूंबे जावयाला अजूनही ओझ पाठवितात. मोठी नेवरी/करंजी, लाडू, चकली, केळ्याचा हलवा हे पदार्थ ओझात हमखास असत.