अवर्गिकृत

शिला-मुन्नीच्या बदनामीला आपणच खरे जबाबदार

Category:

 

टी. व्ही. आणि केबलवरील मालिका आणि आयटम सॉंग ऐकून, पाहून समाजाची अध्यात्मिक प्रगती होण्याऐवजी अधोगती होत आहे. याची प्रत्येक सुजान नागरिकांनी जाणीव ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.

अवर्गिकृत

भक्तीमार्गात अभी नही तो कभी नही हे वास्तव ध्यानात घेण्याची गरज

Category:

 

याऐवजी मनुष्याने केवळ भगवान श्रीकृष्णांनाच शरण गेले पाहिजे.

अवर्गिकृत

सट्टाबाजार आणि सामान्य मनुष्याचे होणारे हाल

Category:

 

आपल्या लाडक्या सरकारने म्हणजे आम आदमीचा विचार करणारे सरकार,

अवर्गिकृत

आरोप…

Category:

 

वर्तमान राजकीय-सामाजिक परिस्थिती ही फारच विदारक व केविलवाणी आहे, तरी ती परिस्थिती कमीत कमी शब्दात मांडण्याचा/व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

अवर्गिकृत

जे का रंजले-गांजले…

Category:

 

आपल्या मराठी मुलखात निराधार व्यक्तींची अशी व्यथा पुढारलेल्या समाजरचनेला निश्चितच शोभनीय ठरणारी बाब नाही.

लेखसंग्रह

अव्यक्त असलेला उलटा वटवृक्ष

Category:

 

त्यासाठी इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए. सी. भक्तीवेदांत प्रभुपाद यांची अध्यात्मावरील अनेक ग्रंथ अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत

अवर्गिकृत

भेसळीच्या तपासणीतही उदासिनता

Category:

 

अलीकडे विविध पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार वाढीस लागले आहेत. ऐन दिवाळीत दूध आणि खव्यातील मोठ्या प्रमाणावरील भेसळ उघड झाल्याने खळबळ माजली होती. त्यामुळे भेसळ करणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला. वास्तविक अशा कारवाईसाठी भेसळयुक्त पदार्थाच्या तपासणीचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. असे असताना राज्यातील 11 अन्न तपासणी प्रयोगशाळा रिक्त पदे न भरल्याने बंद असल्याचे उघड झाले आहे.

अवर्गिकृत

हम दो… हमारा कोई नही

Category:

 

कारकिर्दीबद्दलच्या महत्त्वाकांक्षेमुळे बरेचदा स्त्रिया कौटुंबिक सुखाशी तडजोड करतात. गर्भावस्था आणि बाळंतपण यासाठी आता मोठ्या शहरांमधील उच्चपदस्थ महिलांकडे वेळ राहिलेला नाही. त्यामुळे आजकाल बरीच जोडपी बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतात. नवी जबाबदारी अंगावर घेऊन कारकिर्दीशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. जोडीदाराबरोबर स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो.