स्वतःच्या लिखाणातही म्हणजे हस्तलिखितातही अ ची बाराखडी वापरा.
Category:
अवर्गिकृतआपल्या रोजच्या लिखाणात, खाजगी पत्रव्यवहारातही अ ची बाराखडी वापरावी अशी नम्र सूचना करीत आहे.
Category:
अवर्गिकृतआपल्या रोजच्या लिखाणात, खाजगी पत्रव्यवहारातही अ ची बाराखडी वापरावी अशी नम्र सूचना करीत आहे.
Category:
अवर्गिकृतनाव, आडनाव, धर्म, मातृभाषा आिण जात या पाच बाबी, प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. यातील पहिल्या तीन बाबी, म्हणजे,नाव, आडनाव आिण धमर्, ती व्यक्ती मोठी झाल्यावर आवडतातच असे नाही. त्यामुळे त्या आवडीनुसार बदलून घेण्याचा हक्क आपण त्यांना दिलाच पाहिजे.
Category:
अवर्गिकृतवर्डकपच्या निमित्तानं…
Category:
अवर्गिकृतआज आपल्या देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, त्यावर जालीम उपाय शोधून वेळीच ठेचून टाकावयास हवी, नाहीतर त्याची लागण सर्वत्र होऊन देश पोखरला जाईल !
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतराजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी ‘गुळगुळीत’ झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही ‘गुळगुळीत’ नमुने :
Category:
अवर्गिकृतआता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेची निवडणूक लढविणार आहेत. कारण सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना आवश्यक आहे. म्हणजे ‘आधी हनिमून आणि मग लग्न’ अशातला हा प्रकार आहे.
Category:
अवर्गिकृतअवकाशयुगामुळे बर्याच विज्ञानीय पारिभाषिक संज्ञा प्रचारात आल्या आहेत. आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश आिण दूरस्थ अवकाश या संज्ञांच्या अर्थछटा समजून घेणे किंवा त्यांचे अर्थ संकेताने निश्चित करणे आवश्यक वाटते.
Category:
अवर्गिकृतदगडात सुद्धा किती सौंदर्य आहे ते फक्त त्या दृष्टीने बघितले तरच कळत, बघणार्याचा भाव काय आहे यावर सर्व अवलंबून आहे.
Category:
अवर्गिकृतमेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा निकाल दिनांक ११-०२-२०११ रोज आला असून
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.
………………………………
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti