अष्टपैलू गायिका सुलोचना चव्हाण
Category:
लेखसंग्रहचित्रपटसृष्टीतील एक काळ पाच सुलोचनांनी अक्षरश: गाजविला. सर्वात पहिली इंपीरियल मुव्हीटोनची नायिका रूबी मायर्स ऊर्फ सुलोचना, मराठी – हिंदी चित्रपटांची नायिका मोहबानू काटकर उर्फ सुलोचना, नायिका सुलोचना चटर्जी, पार्श्वगायिका सुलोचना चोणकर