अवर्गिकृत

वैष्णवजन तो तेणे कहिये…

Category:

 

वर्धेतील बापू कुटी.. सकाळपासून सर्वांची एकच धावपळ चालू.. बापू या ठिकाणी १९३६ ते १९४५ या काळात या राहत होते.

अवर्गिकृत

कार्ड पेमेंट नको रे बाबा !

Category:

 

क्रेडिट किवा डेबीट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ग्राहक आणि दुकानदार दोघांचेही बरेच श्रम वाचतात. परंतु, ग्राहकाने अदा

केलेली रक्कम दुकानदाराबरोबरच बँकांमध्येही विभागली जाते. यात दुकानदाराच्या नफ्यातील जवळजवळ अर्धी रक्कम खर्च होते असे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दुकानदार कार्ड पेमेंटपेक्षा रोखीने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.

अवर्गिकृत

माणसा माणसा झाडे लाव !

Category:

 

मी दुसरी किंवा तिसरीत असताना (१९७२-७३ साली) झाडांविषयक काहीतरी उपक्रमासाठी केलेली ही एक कविता … पहिल्या दोन ओळी आता जिथे तिथे दिसतात मला आठवत नाही की त्या मी सुचून लिहिल्या होत्या की त्या वाचूनच मला ही कविता सुचली होती ..

कावळा म्हणतो काव काव

माणसा माणसा झाडे लाव !

अवर्गिकृत

बचत गटाच्या मूर्ती पोहोचल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर!

Category:

 

आदिवासींच्या बोहाडा या उत्सवासाठी विविध मुखवटे बनविण्याची वडिलोपार्जित कला जोपासत स्वत:च्या कर्तृत्वाने कागदाच्या लगद्यापासून सुंदर मूर्ती बनविण्याचे काम जव्हार तालुक्यातील रामखिंड येथील पेपरमेशी स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट करीत आहे.ही कलाकृती त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेण्याचा मान मिळविला आहे.

अवर्गिकृत

बचत गटाने दिली वारली चित्रशैलीला नवसंजीवनी

Category:

 

वारली चित्रशैली हे ठाणे जिल्ह्याचे वैभव. त्रिकोण, चौकोन, वर्तुळे आणि रेषा वापरून आदिवासी महिलांनी घरातल्या भिंतीवर ही चित्रे रेखाटली आणि आज या कलेला समाजमान्यता मिळाली.

अवर्गिकृत

रायगडमध्ये उभारणार बचतगटाचे १५ मॉल

Category:

 

पुण्यासारख्या शहरातील मॉल संस्कृती आता ग्रामीण भागातही पोहोचणार आहे. पण, हे मॉल शहरातील त्या मॉल्ससारखे नसतील.

अवर्गिकृत

वारली हस्तकला पुरुष बचत गटाची प्रगती

Category:

 

डोंगरदर्‍यामधून वस्ती करणारा, आधुनिक, नागरी-शहरी संस्कृतीपासून दूर राहून निसर्गाच्या कुशीत रमणारा आदिवासी समाज. निसर्ग हीच त्याची देवता.

अवर्गिकृत

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहिरांचे अमूल्य योगदान

Category:

 

घरदारावर निखारे ठेवून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर तन-मन-धनाने उतरले.