राज्य मध्यवर्ती ग्रंथालय
Category:
शहरे आणि गावेसार्वजनिक ग्रंथालय पध्दतीची शिखर संस्था म्हणून राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा १९४७ मध्ये देण्यात आला.
Category:
शहरे आणि गावेसार्वजनिक ग्रंथालय पध्दतीची शिखर संस्था म्हणून राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा १९४७ मध्ये देण्यात आला.
Category:
शहरे आणि गावेस्वीडन, नॉर्वे आणि डेनमार्क हे १४ व्या शतकात एका राज्याच्या अधिपत्याखाली आले. १५२३ मध्ये गुस्तव वासाच्या वर्चस्वाखाली ही युती संपुष्टात आली.
Category:
शहरे आणि गावेआसाममधील कार्बी अँनलाँग जिल्ह्यातील एक शहर बोकजन. आसाम आणि नागालँडच्या सीमेवर असलेले हे शहर दिमापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून १३८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर अॅटोनोमस जिल्हा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १९९३६ इतकी या शहराची लोकसंख्या आहे.
Category:
शहरे आणि गावेअसाम राज्यातील कॅचर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर सीलचर. लोकसंख्या आणि आकारमान या दोन्ही दृष्टीने हे शहर आसाम राज्यातील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर गुवाहाटीपासून ३४३ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. बरॅक नदीच्या किनार्यावर हे शहर वसलेले असून बरॅकचे खोरे संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे
Category:
शहरे आणि गावेउत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे.
Category:
शहरे आणि गावेतेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी या लोकांची श्रध्दा आहे.
Category:
शहरे आणि गावेभारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ साली झाला.
Category:
शहरे आणि गावेऑस्ट्रियातील स्लेझबर्ग हे शहर गोथीक काळातील इमारतींचे सुंदर शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेउत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे.
Category:
शहरे आणि गावेपँथर टायग्रेस या नावाने ओळखला जाणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti