महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे. एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे. एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे.
Category:
शहरे आणि गावेबॉम्बे हायकोर्टची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. १९९५ साली बॉमबेचे नामकरण मुंबई असे झाले.बॉम्बे हायकोर्टाचे नाव मात्र तेच कायम राहीले.
Category:
शहरे आणि गावेदूरदर्शन म्हणजे “इडियट बॉक्स” महाराष्ट्रात १९७२ मध्ये आला. मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र २ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरु करण्यात आले.
Category:
शहरे आणि गावेनागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले “पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” आहे अशा प्रकारचे हे विद्यापीठ भारतातील तिसरे असून, पशुधनावर संशोधन करणारी मध्य भारतातील ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राच्या अति पश्चिमेस अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये उत्तरेस दमनगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यत गेलेला लांबट अरुंद प्रदेश कोकण म्हणून ओळखला जातो.
Category:
शहरे आणि गावेजिल्हयातील प्रमुख ठिकाणांना, तालुक्यांना, उत्पादन केंद्रांना जोडणार््या रस्त्यांना जिल्हा रस्ते म्हणतात. काही रस्ते राज्य महामार्गाला तर काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असतात.
Category:
शहरे आणि गावेकोलंबसने १४९२ ला या बेटावर पाऊल ठेवल्यानंतर हे बेट प्रकाशात आले.
Category:
शहरे आणि गावेआफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते
Category:
शहरे आणि गावेदुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे सर्वाधिक उंच म्हणून ओळखले जाते.
Category:
शहरे आणि गावेराज्यातील बहुतांश शेती अनियमित स्वरुपाच्या मोसमी पावसावर अवलंबून असल्याने शासनाचा जलसिंचनावर भर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti