भारतातील वस्त्रोद्योग
शहरे आणि गावे

भारतातील वस्त्रोद्योग

Category:

 

वस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.

हिताची उद्यान
शहरे आणि गावे

हिताची उद्यान

Category:

 

जपानमधील हिताची नाका येथील हिताची उद्यान १९० एकरांत पसरले आहे. वर्षभर फुलणार्‍या हजारो फुलांची झाडे येथे आहेत.

भारतीय रेल्वेचं मुंबईतलं संग्रहालय
शहरे आणि गावे

भारतीय रेल्वेचं मुंबईतलं संग्रहालय

Category:

 

आपण राज्यात कुठेही राहत असलो आणि मुंबईमध्ये जायची वेळ आली तर “सीएसएमटी” म्हणजेच “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” हे मध्यवर्ती ठिकाण. येधून रेल्वेचे वेगवेगळ्या दिशेला जाण्याचे पर्यायही उपलब्ध असतात.

हेदवीचा दशभुज गणपती ता. गुहागर जि. रत्नागिरी
शहरे आणि गावे

हेदवीचा दशभुज गणपती ता. गुहागर जि. रत्नागिरी

Category:

 

हेदवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान आहे. येथे दशभूज श्री गणेशाची सुंदर मूर्ती आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी “डोंबिवली”
शहरे आणि गावे

महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी “डोंबिवली”

Category:

 

डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम शहर असून ते “महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी” म्हनून ख्यातनाम आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याखालोखाल डोंबिवलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात.

सिंधूदुर्गातील रेडीचा गणपती
शहरे आणि गावे

सिंधूदुर्गातील रेडीचा गणपती

Category:

 

रेडी हे गांव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असून तेथील गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सुप्रसिद्ध गणपती आहे.

बाल दिगंबर सिद्धीविनायक, कडाव
शहरे आणि गावे

बाल दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

Category:

 

मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वेस्टेशन आहे. तेधून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे. गावचे धुळे पाटील यांना शेत नांगरताना बरीच मोठी जानवे घातलेली दगडी गणेश मूर्ती सापडली.सुमारे ३८. वर्षापूर्वीची ही घटना. प्राचीन काळी मूर्तीची स्थापना कण्व मुनीनी केली असे म्हणतात.

बोकाघाट
शहरे आणि गावे

बोकाघाट

Category:

 

आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील एक शहर बोकाघाट. जगातील वारसा हक्क यादीत समाविष्ट असलेला काझीरंगा नॅशनल पार्क या शहरापासून अवघ्या २३ किलोमीटरवर आहे.